Browsing Tag

Loksabha speaker Somnath Chatterji

Kolkata : लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

एमपीसी न्यूज- लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी (वय 89) यांचे आज सकाळी कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. चॅटर्जी हे गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाच्या विकारानं त्रस्त होते. हा विकार बळावल्यानं 10 ऑगस्ट रोजी त्यांना…