Browsing Tag

lost balance while taking a selfie

Dhule: सेल्फी काढताना तोल गेला, तीन युवक धबधब्यात बुडाले

एमपीसी न्यूज- धुळे शहरापासून जवळ असलेल्या लळिंगच्या डोहातून वाहणाऱ्या धबधब्यात तीन युवक बुडाले. ही घटना सोमवारी घडली. दोघांचे मृतदेह सापडले असून तिसऱ्याचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरु होता. सेल्फी काढताना तोल गेल्याने हे युवक धबधब्यात घसरुन…