Browsing Tag

M Plus Engineering

Chakan crime News : निघोजे येथील कंपनीतून 97 हजारांचे साहित्य लंपास

एमपीसी न्यूज - कंपनीच्या कंपाउंडवरून चढून कंपनीतून 97 हजार 188 रुपये किमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 25) पहाटे चार वाजताच्या सुमारास निघोजे गावातील एम प्लस इंजिनिअरिंग या कंपनीत घडली.शैलेश विश्वनाथ…