Browsing Tag

madhav patankar passed away

Mumbai: डोंबिवली येथील नामवंत उद्योजक माधवराव पाटणकर यांचे निधन

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे व 'सामना'च्या संपादक रश्मी ठाकरे यांचे वडील माधवराव गोविंद पाटणकर यांचे आज (सोमवारी) अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 78 वर्षांचे होते. रश्मी ठाकरे यांचे माहेर डोंबिवली आहे.…