महाराष्ट्र Pune News : पुणेकरांनो स्वेटर शोधून ठेवा…थंडीचा कडाका वाढणार आहे! डिसेंबर 20, 2020 उत्तरेकडील राज्यांमध्ये गारठा वाढल्याने याचा राज्यातील हवामानावर परिणाम होणार आहे. मुंबईसोबतच पुण्यातही नागरिकांना पुढील दोन दिवसात कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.