Browsing Tag

make inquiries: Ajit Pawar

Pimpri News:  महापालिकेत बरंच काही चाललंय, पुरावे द्या, चौकशी लावतो : अजित पवार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत बरंच काही चाललं आहे, असे कानावर येते. फक्त कानावर येवून  चालत नाही. त्याचे पुरावे असतील तर मी त्याची चौकशी लावतो, असे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी…