Browsing Tag

Mango Festival

Pune News : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आंबा महोत्सव

एमपीसी न्यूज - अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर पुण्यातील पुणेकरांचे लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली. दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने यावर्षी अक्षय्य तृतीया…