Browsing Tag

Marketyard News

Pune : लॉकडाऊन काळात मार्केटयार्ड बंद : बी. जे. देशमुख

एमपीसी न्यूज - पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून दि. 18 जुलैपर्यंत मार्केटयार्ड बंद राहणार आहे.या कालावधीमध्ये बाजार समितीचे संबधित आडते, हमाल, तोलणार,…