Browsing Tag

Maval Crime News

Lonavala : वलवण येथे बंगल्यात चोरी; 18 हजाराची रोख रोकड चोरली

एमपीसीन्यूज : वलवण गावातील एका बंगल्यात आज, गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी उघड्या खिडकी वाटे प्रवेश करून आतमधील 18 हजार पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी विजयकुमार चावला यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चावला व…

Maval: यश असवलेचा खून पूर्ववैमनस्यातून! पोलिसांनी अवघ्या पाच तासांत केले सात आरोपींना गजाआड

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील टाकवे येथे काल रात्री झालेल्या यश असवले या तरुण उद्योजकाच्या खुनाचा छडा वडगाव मावळ पोलिसांनी अवघ्या पाच तासांत लावला आहे. या प्रकरणातील सात आरोपींना पोलिसांनी वडगाव येथील डेक्कन हिल्सजवळ पाण्याच्या टाकी…

Maval: शिरगाव येथे पवना नदीत तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - शिरगांव येथील पवना नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात दम छाटून बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.१०) रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली.  सुधीर प्रभू गोपाळे (वय 38 रा शिरगाव, ता. मावळ) असे नदीत…

Maval : मारहाणीत तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर

एमपीसी न्यूज - गावात थांबलेल्या तरुणाच्या पाठीमागून जाऊन त्याला दगडाने केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेबाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली. किरण बाळू…

Maval : संचारबंदीत केश कर्तनालय सुरू ठेवणाऱ्या दुकानदारावर गुन्हा

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू केले असताना एका दुकानदाराने आपले केश कर्तनालय सुरू ठेवून दुकानात लोकांची गर्दी केली. ही घटना मंगळवारी (दि. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे…