Browsing Tag

medium and small scale industries

Pimpri News : खंडीत वीज पुरवठ्याचा उद्योगाला फटका, पहिली पाळी कामाविना

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात आज (बुधवार, दि.09) सकाळी सहा वाजता वीज पुरवठा खंडीत झाला होता. काही भागात साधारणतः पाच तासानं तर अनेक भागांत तब्बल दहा तासानंतर वीज पुरवठा  पूर्ववत झाला आहे. अनेक तास सलग वीज पुरवठा…