Browsing Tag

mephedrone drugs

Bhosari News : मेफेड्रोन ड्रग्ज विक्री प्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज - मेफेड्रोन ड्रग्ज विक्री प्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ड्रग्ज आणि रोख रक्कम असा एकूण 47 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.योगेश श्रीकांत हराळीकर (वय 21, रा. चिंचवडेनगर, चिंचवड),…