Browsing Tag

Milk bag

Pune : दुधाच्या 1 कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा थांबवणे सहज शक्य -रामदास कदम

एमपीसी न्यूज - राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील 30 टक्के प्लॅस्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या १ कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा दररोज तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या दूध पिशव्या परत…