Browsing Tag

Mohan Nagar

Chinchwad : तीन जंक्शन बॉक्सचे कुलूप तोडून 18 बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज - तीन जंक्शन बॉक्सचे (Chinchwad) कुलूप तोडून चोराने तब्बल 12 बॅटरी चोरल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मोहननगर, चिंचवड येथे घडला आहे. यावरून यशराज मोहन कारके (वय 21, रा. कोथरूड) यांनी…