Chinchwad : तीन जंक्शन बॉक्सचे कुलूप तोडून 18 बॅटरी चोरीला

एमपीसी न्यूज – तीन जंक्शन बॉक्सचे (Chinchwad) कुलूप तोडून चोराने तब्बल 12 बॅटरी चोरल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार 11 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत मोहननगर, चिंचवड येथे घडला आहे.

यावरून यशराज मोहन कारके (वय 21, रा. कोथरूड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune Drugs News : पुणे ड्रग्ज प्रकरणात थेट लंडन कनेक्शन; एमडी ड्रग्जची कुरकुंभमध्ये निर्मिती, सेवन लंडनमध्ये!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन जंक्शन बॉक्सचे कुलुप (Chinchwad) तोडून आरोपीने जंक्शन बॉक्समधून 45 हजार रुपयांच्या 18 बॅटरी चोरून नेल्या आहेत. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.