Browsing Tag

Molestation by hotel owner

Hinjawadi : तरुणीशी असभ्य वर्तन करणा-या हॉटेल मालकाकडून ग्राहकांना मारहाण

एमपीसी न्यूज - 31 डिसेंबरला पार्टी करण्यासाठी आलेल्या तरुणीशी हॉटेल मालकाने आणि त्याच्या मित्रांनी असभ्य वर्तन केले. याचा जाब विचारण्यास गेलेल्या तरुणाला तिघांनी मिळून मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 1) पहाटे बाराच्या सुमारास सुसगाव…