Browsing Tag

more than 3 thousand citizens

Mumbai: वंदेभारत उपक्रमांतर्गत 3 हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात

एमपीसी न्यूज- वंदेभारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात 26 फ्लाईटसच्या माध्यमातून 3459 नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 1137 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1572 असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 750 इतकी आहे.…