Browsing Tag

Mountain fire

Dehu : देहूरोड परिसरात डोंगराला आग ; शेकडो वृक्ष आगीच्या भक्ष्यस्थानी

एमपीसी न्यूज - देहूरोड परिसरात अय्यपा मंदिराच्या मागील बाजूस डोंगराला आज (मंगळवारी) सायंकाळच्या सुमारास अज्ञाताकडून आग लावण्यात आली. त्यामुळे लागलेल्या वणव्याने अल्पवधित रौद्र रूप धारण केले व शेकडो या आगीच्या भक्षस्थानी सापडले. दरम्यान,…