Browsing Tag

Multistoared

Pune : कोंढव्यातील इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग, दोन फ्लॅट जळून खाक

एमपीसी न्यूज - कोंढवा येथील वेलकम हाॅलजवळ एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आज रात्री आग लागून दोन फ्लॅट भस्मसात झाले. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या 5 फायरगाङ्या घटनास्थळी दाखल झाल्या व…