Browsing Tag

mundhava crime

Mundhva : डोक्यावर फरशीने वार करून एकाचा खून

एमपीसी न्यूज – मुंढवा येथे नात्यातील महिलेसोबत ओळख ठेवल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यावर फरशीने वार करून एकाचा खून केला. ही घटना आज पहाटे पावणेतीन वाजता घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.विकास नामदेव वाघमारे (वय 42, घोरपडी,…