Browsing Tag

municipal clinics

Pimpri: महापालिका दवाखान्यांच्या वेळेत बदल, आता नऊ वाजता उघडणार दवाखाने

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अखत्यारित आठ रुग्णालये आणि 28 दवाखाने कार्यरत आहेत. या दवाखान्यांमध्ये शहरातील गरीब व गरजू रुग्णांवर उपचार केले जातात. हे दवाखाने सकाळी आठ वाजता सुरू होतात. सकाळी रुग्णांचा प्रतिसाद कमी असल्याने या…