Browsing Tag

Municipal Employees Federation

PCMC: कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदाची फेर मतमोजणी करा; औद्योगिक न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज - मागील दहा महिन्यांपूर्वी निवडणूक (PCMC) झालेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदासाठीच्या मतांची फेरमतमोजणी करण्याचा आदेश पुण्यातील औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. 31 डिसेंबरपूर्वी फेरमतमोजणी करावी.…