Browsing Tag

municipal special mission

Pimpri: महापालिकेच्या विशेष मोहिमेद्वारे एकाच दिवशी पकडली 126 डुकरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने डुकरे पकडण्याची विशेष मोहिम हाती घेतली आहे. तीन दिवसांपासून डुकरे पडकली जात आहेत. आज (सोमवारी) एकाच दिवशी 126 डुकरे पकडण्यात आली आहेत. मासुळकर कॉलनी, अजमेरा, मोरवाडी कोर्ट…