Browsing Tag

murdered his brother

Pune Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह पुरला शेतात, आठ दिवसानंतर फुटली वाचा

एमपीसी न्यूज - बायकोचे कामगारासोबत सोबत असलेल्या अनैतिक संबंधाची माहिती भाऊ घरच्यांना देईल, या भीतीपोटी एका व्यक्तीने बायको आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने भावाचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी एका शेतात खड्डा करून मृतदेह पुरला.…