Brig. Hemant Mahajan : चुकवू नका… सशस्त्र सेना दलातील करियरच्या संधी!
एमपीसी न्यूज - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 'रक्षक मातृभूमीचे' हा 'सशस्त्र सेना दलातील करियरच्या संधी' या विषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम होणार आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येत्या मंगळवारी (10 मे) दुपारी…