Browsing Tag

Ncp Rajyasabha MP Adv. Vandana Chavan

New Delhi News : राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाजाची संधी मिळणं हे भाग्य : वंदना चव्हाण

एमपीसी न्यूज - राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याची संधी मिळणं हे माझे भाग्यच आहे. सभागृहाच्या या महान परंपरेचे वैभव व गरिमा अबाधित ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल” अशी भावना खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.…