Browsing Tag

New Delhi Ed Office

New Delhi : ‘ED’च्या पाच अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण, दिल्लीतील कार्यालय सील

एमपीसी न्यूज - दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या सक्तवसुली संचालनालयाच्या ED मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ED च्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह…