Browsing Tag

new DSR rate

Pune News : शहरात विविध कंपन्यांना खोदाई करण्यासाठी नवीन डीएसआर  दराने परवानगी द्या : आबा बागूल

एमपीसी न्यूज - पुणे शहरात विविध ठिकाणी रस्ते खोदाई अंतर्गत भूमिगत मोबाईल केबल, विद्युत केबल, पाण्याच्या लाईन टाकणे व भूमिगत विविध कामे करण्यासाठी 2010 मध्ये धोरण ठरले. त्याप्रमाणे महापालिका खासगी कंपन्यांना प्रति. र . मी. 10155 रुपये…