Browsing Tag

Nigadi-pradhikarn

Pimpri : संजय वडके यांचे निधन

एमपीसीन्यूज : निगडी - प्राधिकरण येथील टाटा मोटर्सचे निवृत्त अधिकारी संजय रत्नाकर वडके ( वय-59 ) यांचे आज, बुधवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. पत्रकार राजन वडके यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.…