Browsing Tag

Non Venomous Snake

Alandi : आळंदीमध्ये बिनविषारी सापास जीवदान

एमपीसी न्यूज - आळंदी येथील वडगांव चौक येथे बिन विषारी साप (Alandi)आढळून आला.तेथील सापाची माहिती कळताच गणेश गायकवाड या युवकाने प्लास्टिकच्या बरणीत आपल्या कौशल्या द्वारे त्या सापास पकडले.त्यास पोलीस कर्मचारी मार्गदर्शन व सहाय्यता करत होते .…