Alandi : आळंदीमध्ये बिनविषारी सापास जीवदान

एमपीसी न्यूज – आळंदी येथील वडगांव चौक येथे बिन विषारी साप (Alandi)आढळून आला.तेथील सापाची माहिती कळताच गणेश गायकवाड या युवकाने प्लास्टिकच्या बरणीत आपल्या कौशल्या द्वारे त्या सापास पकडले.त्यास पोलीस कर्मचारी मार्गदर्शन व सहाय्यता करत होते . 

 

चाकण(घाट) वन क्षेत्रात त्या सापास सोडण्यात आल्याची (Alandi)माहिती गणेश गायकवाड यांनी दिली.

Mahalunge : बॅटरी शॉपमधून दोन लाखांच्या बॅटरी चोरीला

 

साप पकडण्याचा आळंदीतील एका व्हाट्स ग्रुप वरतीतो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.