Browsing Tag

number of burglary cases increased

Pune Crime : दिवाळीत घरफोड्यांचे प्रमाण वाढले, वेगवेगळ्या ठिकाणी चार घरफोडीच्या घटना

एमपीसी न्यूज - दिवाळीच्या दरम्यान पुण्यात घरफोड्यांचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले आहे. 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत शहरातील वारजे, धायरी, मार्केट यार्ड व विश्रांतवाडी या परिसरात चार घरफोडीच्या घटनांची नोंद झाली आहे. रोख रक्कम व सोन्या…