Browsing Tag

Number of corona cases 19 lakh

India Corona Update: देशातील कोरोना बाधितांची संख्या 19 लाखांच्या पुढे, 24 तासांत 52,509 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज - भारतात मागील 24 तासांत 52 हजार 509 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यासह देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 19 लाख त्यांच्यापुढे गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल दिवसभरात 51 हजार 806 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. देशात…