Browsing Tag

nurse molested

Pune Crime News : हॉस्पिटलमधील नर्सचा विनयभंग, डॉ. प्रसाद जोगदंड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका नर्सचा डॉक्टरांनीच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला (Pune Crime News ) आहे. हडपसर परिसरातील भेकराईनगरमध्ये 21 जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी डॉ. प्रसाद जोगदंड यांच्याविरोधात…