Browsing Tag

of a finance company

Chakan News: फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चोरी

एमपीसी न्यूज - चाकण येथे एचडीबी फायनान्शियल सर्विसेस या कंपनीच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी कार्यालयातून 25 हजार 550 रुपयांची रोकड चोरून नेली आहे. ही घटना मंगळवारी (दि.18) सकाळी उघडकीस आली.प्रफुल्ल सुरेश जागरवाल…