Browsing Tag

off expressway

Talegaon Crime : द्रुतगती मार्गावर बंद ट्रॅक्टरला टेम्पोची धडक; टेम्पो चालकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तिसऱ्या लेनमध्ये बंद पडलेल्या ट्रॅक्टरला टेम्पोची धडक बसली. यामध्ये टेम्पो चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 12) पहाटे चार वाजता घडला.मुरगेश शक्तीवेल (वय 25) असे मृत्यू झालेल्या…