Browsing Tag

OLX AD

Dehuroad : ‘टेस्ट ड्राईव्ह’च्या बहाण्याने दुचाकी लांबविली 

एमपीसी न्यूज - 'ओएलएक्स'वर जाहिरात पाहून दुचाकी खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने 'टेस्ट ड्राईव्ह'चा बहाणा करत दुचाकी घेऊन पसार झाला. हा प्रकार देहूरोड येथे नुकताच घडला. याप्रकरणी अखिलेश रामंचद्र देवांगण (वय 32, रा. ब्लॉक लाईफ…