Browsing Tag

on his way home

Chakan News: कंपनीतून घरी जात असलेल्या तरुणाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज - कंपनीतून दुचाकीवरून घरी जात असलेल्या तरुणाला भरधाव आलेल्या एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.9) दुपारी साडेतीन वाजता तळवडे-म्हाळुंगे रोडवर घडली.ऋषिकेश बाळू लोखंडे…