Browsing Tag

one Act play

Pune : केवळ अभ्यासच नव्हे, तर समाजातील निरीक्षण देखील महत्वाचे – राहुल सोलापूरकर

एमपीसी न्यूज - समाजात वावरताना फक्त अभ्यासच नव्हे तर तुमचे निरीक्षण पण तुम्हाला लाख मोलाचे धडे देऊन जाते. शालेय जीवनातच या सगळ्या गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजेत म्हणजे भविष्यात त्याचा खूप उपयोग होतो. असे उद्गार सुप्रसिद्ध अभिनेते…