Browsing Tag

P. K. Foundation

chakan : पी. के. ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

एमपीसीन्यूज : चाकण येथील पी. के. फाऊंडेशन संचलित पी. के. कॉमर्स अँड सायन्स जुनियर कॉलेजने यावर्षी देखील यशाची परंपरा कायम ठेवली. यावर्षी 12 वी सायन्स विभागाचा निकाल 100 टक्के, तर कॉमर्स विभागाचा निकाल 99 टक्के लागल्याची माहिती संस्थेचे…