Talegaon Dabhade: गुढी पाडव्याच्या श्री डोळसनाथ महाराज उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द
तळेगाव दाभाडे – कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुडीपाडव्याला होणा-या ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासन आणि ग्रामदैवत श्री डोळसनाथ…