Browsing Tag

Pallavi Marathe

Maval : माळवाडीचे उपसरपंच पदी पल्लवी मराठे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज - माळवाडीच्या उपसरपंच रेश्मा किशोर दाभाडे (Maval) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक झाली. यासाठी पल्लवी मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाली.उपसरपंच…