Browsing Tag

panic

Pimpri News: शिक्षण विभागातील कर्मचारी धास्तावले, 35 कर्मचाऱ्यांपैकी 25 जणांचे बदलीसाठी अर्ज

शिक्षण विभागातील एकाचवेळी 25 कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केल्यामुळे हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. वारंवार शिक्षण विभागावर होणारे आरोप, कामाचा ताण यामुळे कर्मचारी दुसऱ्या विभागात जाण्यास कर्मचारी इच्छुक आहेत.