Browsing Tag

patients in Pimpri Chinchwad are cured

Pimpri news: पिंपरी चिंचवड मधील 95 टक्के रुग्ण बरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख असून त्यापैकी 87 हजार 433 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्याचे प्रमाण 3.49 टक्के आहे. बाधितांपैकी तब्बल 84 हजार 433 नागरिकांनी कोरोनाविरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकली आहे.…