Pavana Dam News : पवना धरण क्षेत्रात शुक्रवारी 2 मि.मि.पाऊस, विसर्ग 1400 क्यूसेक्स चालू
एमपीसी न्यूज - पवना धरण क्षेत्रात शुक्रवारी 2 मि.मि.पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.पिंपरी – चिंचवड शहरासह मावळवासियांची तहान भागविणाऱ्या पवना धरण परिसरात या महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण 100.00 टक्के भरले आहे.विसर्ग 1400 क्यूसेक्स चालू…