Browsing Tag

Pavana River Basin

Pimpri : नदीपात्रात भराव टाकणा-यांवर कारवाई, एक लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज  - शहरातून वाहणा-या पवना नदी पात्रात राडारोडा टाकून भराव (Pimpri )टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नऊ वाहने पकडून 1 लाख 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.महापालिकेच्या विविध भागांतून दररोज ट्रॅक, ट्रॅक्टर, डंपर,…