Browsing Tag

PCMC corporator died due to Corona

Pimpri: कोरोनाबाधित माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने (वय 47) यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. आज (शनिवारी) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.  साने यांना 25 जून…