Pimpri: स्थानिक अधिका-यांना ‘धतुरा’ प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना ‘मलिदा’
स्थानिक अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूरएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका अधिका-यांकरिता असलेल्या दुस-या अतिरिक्त आयुक्तपदी राज्य सरकारकडील अजित पवार यांची प्रतिनियुक्तीवर नियुक्ती झाली आहे. त्यामुळे स्थानिक अधिका-यांच्या पदावर…