Browsing Tag

PCMC School Board

Pimpri: शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी यांचे निधन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सभापती भाईजान काझी यांचे आज (गुरुवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 70 होते. शहरातील ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांचे ते सख्खे मेहुणे होत.भाईजान काझी पिंपरी-चिंचवड…