Browsing Tag

pedestrian accidents

Wakad : पादचा-याला उडवून पुरावा नष्ट करण्यासाठी जाहिरातीच्या ट्रकमध्ये फेकला मृतदेह

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या पादचा-याला अज्ञात वाहनाने उडवले. त्यानंतर आरोपी वाहन चालकाने पादचा-याच्या मोबईलवरून नातेवाईकांशी संपर्क करून खोटी माहिती दिली. अपघाताचा पुरावा नष्ट करण्यासाठी अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात…