Browsing Tag

person beaten for not wearing mask

Chinchwad : कोरोना हॉटस्पॉट आनंद नगर झोपडपट्टीत मास्क न लावणाऱ्याला मारहाण

एमपीसी न्यूज- कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवड आनंद नगर झोपडपट्टीत तोंडाला मास्क का लावला नाही म्हणून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी एकाला मारहाण करण्यात आली तसेच तुला पाहून घेतो अशी धमकी दिली. हा प्रकार गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला.…